रखुमाई मल्टी स्पेशलिटी अँड आय.सी.यू हॉस्पिटल येथे आंबेडकर जयंती साजरी
रखुमाई मल्टी स्पेशालिटी अँड आयसीयू हॉस्पिटल भोसे मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमांमध्ये प्रतिमेचे पूजन डॉक्टर औदुंबर तळेकर व डॉक्टर सुनील पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमांमध्ये जिल्हा परिषद सदस्य अतुल खरात अर्जुन नाईक नवरे शिवसेना विभाग प्रमुख प्रशांत जाधव धनंजय गाउंदरे यांनीही या कार्यक्रमात उपस्थिती लावली.
तसेच या तसेच या कार्यक्रमांमध्ये रुक्माई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील स्टाफ ही उपस्थित होता या कार्यक्रमांमध्ये विविध मान्यवरांची भाषणे ही संपन्न झाली तसेच रुक्माई मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल मधील डॉक्टर औदुंबर तळेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त करत सर्व उपस्थितांचे आभार मानून मोठ्या आनंदी वातावरणात कार्यक्रम संपन्न झाला
प्रतिनिधी माऊली उपासे पंढरपूर