अर्धापूर येथे रामनवमी उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली
अर्धापूर येथे दुपारी अकरा वाजता तामसा रोड पासून सुरुवात झाली त्यावेळी अर्धापूर येथील पोलीस निरीक्षण श्री गायकवाड सर यांच्या हस्ते मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली मिरवणुकीचा मार्ग तामसा रोड बस स्टॅन्ड फुलेनगर मारुती मंदिर छोटी दर्गा रोड बालाजी मंदिर गल्ली रामनगर केशवराज नगर अहिल्यादेवी नगर व मारुती मंदिर येथे मिरवणुकीची सांगता होईल त्यावेळी मिरवणुकीच्या मार्गावर वर स्थळे पूर्ण वातावरण भगवे झाले प्रत्येकाने आपापल्या घरावर भगवा झेंडा पताके व रांगोळी काढण्यात आल्या होत्या
फुलेनगर येथे बजरंग दलचे श्रीकृष्ण देशमुख यांच्या हस्ते चण्याचं वाटप करण्यात आले व जागोजागी पानपोई ठेवण्यात आले होते यावेळेस अर्धापूर येथील समस्त गावकरी मंडळी मिरवणुकीमध्ये सहभाग नोंदवला होता