बार्शी शहर पोलिसांनी दमदार कामगिरी पिकअप गाडीसह ११ लाख ६९ हजाराचा गुटखा जप्त
११ लाख ६९ हजाराचा गुटखा जप्त
बार्शी शहर पोलिसांनी दमदार कामगिरी पिकअप गाडीसह ११ लाख ६९ हजाराचा गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी अशपाक जवहार अत्तार (वय २५) रा. मालवंडी ता. बार्शी याच्यावर गुन्हा दाखल करून ११ लाख ६९ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे, ही कारवाई पोलीस निरीक्षक संतोष गिरी गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार यांच्या पथकाने केली आहे.