Type Here to Get Search Results !

सोलापूर | आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात उद्या आंदोलन



सोलापूर | आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात उद्या आंदोलन


हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आरोग्य मंत्री आमदार तानाजी सावंत यांच्या विरोधात उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना संपर्क प्रमुख अनिल कोकीळ, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख विक्रांत काकडे यांच्या आदेशानुसार उद्या गुरुवार दिनांक 30 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता गुळवंची, तालुका उत्तर सोलापूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उत्तर सोलापूर तालुका प्रमुख संजय पौळ यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad