तळोदा तालुक्यातील रांझनी गावाजवळ पाडळपूर रस्यावरील पुला जवळ नाल्यात मृत अवस्थेत बिबट मादी एक दीड वर्ष वयाच्या असल्याचा अंदाज आहे. बिबट ला पहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती
रांझनी गावाजवळ पाडळपूर रस्त्यावर पहाटे बिबट चा भांडण चा आवाज येत असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले सकाळी काही लोकांना बिबट प्रवीण कदम यांच्या शेताजवळ नाल्यात बिबट मादी मृत पडली असल्याची दिसली ही वार्ता रांझनी गांवा सह परिसरात कळताच मृत बिबट पहाण्यासाठी गर्दी केली होती ग्रामस्थांनी वनविभागाला कळविण्यात आले