वीर एकलव्य जयंतीनिमित्त बिरसा फायटर्सचा वतीने अभिवादन.
तळोदा(प्रतिनिधी)महान धनुर्धारी वीर एकलव्य यांच्या जयंतीनिमित्त लक्कडकोट(आंबागव्हाण)ता.तळोदा येथे बिरसा फायटर्सचा वतीने गावातील जेष्ठ नागरिक बळीराम पाडवी यांच्या हस्ते पवित्र प्रतिमेस पुष्पहार अर्पण व फोटोपूजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जिल्हाध्यक्ष भरत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,जिल्हा निरीक्षक सुभाष पाडवी,तालुका संघटक किरण पाडवी,खर्डीचे शाखाध्यक्ष जितेंद्र वळवी,उपाध्यक्ष गुलाबसिंग पाडवी,लक्कडकोट शाखाध्यक्ष संजय पाडवी,सचिव दिनेश वळवी,मांगीलाल वळवी,प्रकाश पाडवी,डॉ,जगन पाडवी,कुशल पाडवी,तापसिंग पाडवी,विलास वळवी,विपीसिंग पाडवी,उदेसिंग पाडवी,बहादूरसिंग पाडवी,गणेश पाडवी,विनोद पाडवी, मनेश पाडवी,दारासिंग पाडवी,रुपसिंग पाडवी आदी.बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.