पुसद तालुक्यातील हर्षी येथे भागवत कथेचे आयोजन व हनुमान मंदिरावर कार्यक्रम कळस रोहनाच आयोजन
जिल्हा प्रतिनिधी :- संजय जाधव
पुसद तालुक्यातील हर्षी येथे 23 फेब्रुवारी पासून अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन व दिनांक 1मार्च 2023 रोजी कळस रोहणाचा कार्यक्रम व 2 मार्च 2023 रोजी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान हर्षी तालुका पुसद येथील नागरिकांनी केला आहे