पिंजारी मन्सूरी पंच जमात समाजिक संस्था यांच्या मार्फत बारा जोडप्याच्ये सामूहिक विवाह सोहळा
तळोदा येथे पिंजारी मन्सूरी पंच जमात समाजिक संस्था यांच्या मार्फत बारा जोडप्याच्ये सामूहिक विवाह सोहळा थाटात संपन्न झाला. या सामूहिक विवाहात गुजरात, मध्य प्रदेश जोडप्यांचा ही समावेश होता. विवाहात जोडप्यांना संसार उपयोगी वस्तू ही देण्यात आल्यात.
यावेळी शहादा तळोदा मतदार संघातील आमदार आदरणीय राजेश पाडवी, मौलाना शोएब रजानुरी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंगदादा पाडवी, डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष भरत भाई माळी,माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, संजय माळी, माजी उपनगराध्यक्षा भाग्यश्रीताई योगेश चौधरी, निसारदादा मकरणी, योगेशभाऊ चौधरी, प्रा. सुधीरकुमार माळी, माजी नगरसेवक गौरव वाणी, नगरसेवक हेमालाल मगरे, मुख्याध्यापक जितेंद्र माळी, माजी उप नगराध्यक्ष गौतमचंद जैन, प्रा. विलास डामारे, रा.का.पा. चे हितेंद्र क्षत्रिय , अनिता परदेशीं, शिवसेनेचे जितेंद्र दुबे, कैलास चौधरी, योगेश मराठे, संदीप परदेशीं, आनंद सोनार, अमानोद्दीन शेख, नंदू जोहरी, महेंद्र कलाल, विशाल भावासार, रितेश पाडवी, डॉ. देविदास शेंडे, अरविंद पाडवी, आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे वैशिष्टे म्हणजे म्हसदी येथील् सुप्रसिद्ध दिपक रत्नाकर दिक्षित( गणु महाराज ) म्हसदी प्र नेर तालुका साक्री जिल्हा धुळे हे उपस्थित होते. याच बरोबर पिंजारी जमात अध्यक्ष जाविद हाजी हसन पिंजारी, शकील शफी पिंजारी, शकील इस्माईल पिंजारी, नासिर पिंजारी, सादिक पिंजारी, फिरोज़ कालु पिंजारी, मुनाफ दिलावर पिंजारी, साबीर अबू पिंजारी, इरफान फकिरा पिंजारी, जाविद अब्बास, असलम पिंजारी, सलीम पिंजारी.आरीफ पिंजारी, मुनव्वर् पिंजारी, याकूब अय्युब पिंजारी, जाकीर सिकंदर. आदिंनी मेहनत घेतली.
यावेळी समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.