इंडिया न्युज प्रतिनीधी
पुणे दि ७:-महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघच्या ३७ व्या वर्धापदिनानिमित्त मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात पुणे जिल्हा समन्वय समितीला आदर्श समन्वय समितीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुणे येथील इंजी. विनायक लहाडे, नितीन काळे, अशोक मोहीते, इंजी. विलास हांडे, इंजी विठ्ठल वाघमारे, मोहन साळवी या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला
प्रतिनीधी:-अभिषेक जाधव