अमळनेर येथे भारतीय बौद्ध महासभेतर्फे श्रामणेर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधि/विशाल मैराळे
दी बुधिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा व शहर शाखा अमळनेर यांच्या वतीने दीं 10 ते 19 फेब्रुवारी दरम्यान बुद्ध विहार प्रबुद्ध कॉलनी अमळनेर येथे श्रारणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे याचा उध्दाटन कार्यक्रम 10 फेब्रुवारी रोजी सायकाळी झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष मा. डी. आर. सैदाने भारतीय बौद्ध महासभा भिक्खु संघाचे राष्ट्रीय महासचिव भंते बी. सुमेध बोधी यांच्या हस्ते श्रामणेर प्रवज्जा देण्यात आली आदरणीय के. वाय. सुरवाडे ( विभागीय सचिव) यांचा मार्गदर्शनाखाली श्रामणेर शिबिर होत आहे याप्रसंगी मा. युवराज नवराडे (समता सैनिक दल लेफ्टनंट कर्नल) मा. अरुण तायडे (केंद्रीय शिक्षक) मा. मधुकर पगारे (जिल्हा कोषाध्यक्ष) मा. भिमराव सोनवणे मा. प्रकाश सोनवणे (पर्यटन सचिव) मा. मोहिते सर साक्री मा. ए. टी. सुरळकर मा. एस. टी. इंगळे मा. रमेश पवार मा. मिलिंद भालेराव इत्यादी मान्यवर उस्थितीत होते कार्यक्रमाची प्रास्ताविकात मा. प्रा. डॉ. चंद्रकांत नेतकर (तालुका कोषाध्यक्ष) यानी श्रामनेर शिबिराचे महत्त्व विशद केले सूत्रसंचालन मा. अरुण घोलप (तालुका सचिव) यांनी तर आभारप्रदर्शन मा. श्रीकांत खैरनार (कार्यालयीन सचिव) यांनी केले भोजनदान नगरसेविका मा. सविता योगराज संदानशिव आणि सामाजिक कार्यकर्ता योगराज (बाळासाहेब) संदानशिव यांच्या कडून देण्यात आले सदर शिबिराचे आयोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी महत्वाचे योगदान सामाजिक कार्यकर्ता योगराज संदानशिव आणि श्याम संदानशिव यांचे आहे अमळनेर तालुका कार्यकारणी मा. ज्ञानेश्वर निकम (सरचिटनीस) मा. संदीप सैदाणे (हिशोब तपासनीस) मा हरिभाऊ वाघ (उपाध्यक्ष) मा. पंचशीला संदानशिव (महिला उपाध्यक्ष) राजेंद्र गायकवाड (सचिव) मा. धीरज ब्रम्हे (सचिव) मा. रत्नमाला नेतकर (महिला सचिव) मा. सुधा निकम (महिला संघटक) यांनी आयोजन योग्य प्रकारे केले अमळनेर शहर कार्यकारणी मा. बापूराव संदानशिव (शहरअध्यक्ष) मा. एन. आर. मैराळे (सरचिटणीस) मा. देवदत्त संदानशिव (उपाध्यक्ष) मा. अर्जुन संदानशिव मा. रवींद्र सोनवणे डॉ. हर्षलताई संदानशिव गायत्री सशांक संदानशिव कुणाल योगराज संदानशिव यांनी सहकार्य केले