धर्मगुरु तपस्वी संत डॉ. रामराव महाराज बंजारा समाज विकास फेडरेशन (भारत)
राष्ट्रीय कार्यालय :- बसवकल्याण जिल्हा बिदर ( कर्नाटक राज्य )
दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित
धर्मगुरू तपस्वी संत डॉ. रामराव महाराज राष्ट्रीय गोर बंजारा रत्न पुरस्कार समारोह २०२३
उमरखेड प्रतिनिधी :- संजय जाधव
बंजारा काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे राष्ट्रीय गौर बजारा कवी- गायक -कीर्तनकार -भजनकर- कथाकार प्रयवाचक- सेवाधारी पुजारी सत्संग व सम्मान समारोह २०२३
धर्मगुरु तपस्वी संत डॉ. रामराव महाराज फेलोशिप समारोह २०२३
अखिल भारतीय समस्त बंजारा समाज, युवा, महिला, कीर्तनकार, प्रबोधनकार बंजारा भजन मंडळ बंजारा भजन (जुने) मंडळ, बंजारा समाज गायक, कथाकार, ग्रंथवाचक सेवाधारी पुजारी व समाजसेवक याना विनंती आहे की कार्यक्रमास उपस्थित राहून समारोह कार्यक्रमाचे सौंदर्य आणि यश सुनिश्चित करण्यासाठी कार्यक्रमात उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे अहवान करण्यात आले आहे
कार्यक्रमाचे अध्यक्ष व मार्गदर्शक धर्मपीठेश्वर श्री श्री बाबुसिंग महाराज तीर्थक्षेत्र पोहरादेवी (महाराष्ट्र )
या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती
• मा. श्री. महंत संत तीर्थक्षेत्र पोहरादेवी (उमरीगड)
• मा. खा. श्री. उमेशजी जाधव (खासदार लोकसभा कलबुर्गी, कर्नाटक)
• मा. श्री. हरिभाऊजी राठोड (माजी खासदार)
• मा. आ. श्री. डॉ. तुषारजी राठोड (आमदार मुखेड विधानपरिषद, नांदेड जिल्हा)
• मा. आ. श्री. प्रदीपजी नाईक (माजी आमदार, किनवट-माहूर विधानसभा )
• मा.ना.श्री. प्रभूजी चव्हाण ( मंत्री पशुसंगोपना, कर्नाटक )
• मा. आ. श्री. ॲड. निलयजी नाईक (आमदार विधानपरिषद, महाराष्ट्र )
• मा.आ.श्री. ॲड. इंद्रनीलजी नाईक (आमदार पुसद विधानसभा, यवतमाळ जिल्हा)
• मा. श्री. डॉ. राजेशजी चव्हाण (अध्यक्ष NSDA) (नॅशनल सेवा डॉक्टर असोसीऐशन, पुसद ता.)
स्थळ - श्री संत परशराम गुरु, रतनसिंग महाराज सभागृह, तीर्थक्षेत्र पोहरादेवी ता. मानोरा जि. वाशीम (महाराष्ट्र) दि.११ जनवरी २०२३ (बुधवार) वेळ - दुपारी १२:३० वाजता