ईसापुर येथे श्रीमद् भागवत कथा पर्व सामूहिक ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
उमरखेड तालुक्यातील फुलसावंगी पासून तीन किलोमीटर असलेल्या ्ईसापूर पिपंळवाडी तांडा येथे दिनांक 1जानेवारी 2023 रोज रविवार ते दिनांक ८जानेवारी 2023 रोज रविवार ज्ञान सप्ताह आयोजन करण्यात आलेला आहे
साक्षरतेच्या जगात विज्ञानाच्या युगात सध्याच्या परिस्थितीत आणि काळा ओघात समाजाला योग्य मार्गदर्शन हागणदारी मुक्त अंधश्रद्धा निर्मूलन कुटुंब नियोजन ग्राम स्वच्छता अभियान तंटामुक्ती सर्व हिदुंधर्म समाजाचा प्रचार व्हाया उद्देशाने भागवत कथेचे आयोजन केले आहे
तरी स्थानिक व परिसरातील सर्व सजनानी यांच्या लाभ घ्यावा या भागवत कथेमध्ये हरिभक्त पारयन श्री बाळू महाराज डाके सेलु अध्यक्ष वे गु भिकाजी बाबा वारकरी संस्था कृष्णनगर पुसद ग्रंथ ज्ञानेश्वरी व्यासपीठ चालक हरिभक्त परायण गुरुवर्य भागुरावजी शिरडे महाराज मोहपुर सत्यशोधक वारकरी महासंघ प्रचारक किनवट झाकी मारोती जाधव मारोती शिदें हिगनी भागवत यांच्या अमृततुल्यवाणीतून कथा श्रवण करण्यासाठी भाविक भक्तांची गर्दी होत आहे तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी नागरिकांनी अवश्य या संधीचा लाभ घ्यावा