जि प शाळा कापराई येथे बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा
वाखारी प्रतिनिधी दादाजी हिरे
देवळा तालुक्यातील वाखारी येथील जि प शाळा कापराई येथे आज दिं २१ / १ / 2023 रोजी शालेय आवारात बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले
या बालआनंद मेळाव्याचे उद्घाटन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री योगेश कौतीक सिरसाठ यांच्या हस्ते करण्यात आले बाल आनंद मेळावा या कार्यक्रमातून मुलांना व्यावहारिक ज्ञान व सृप्त गुणांना वाव देण्यात आला
या कार्यक्रम प्रंसगी साहेबराव चव्हाण योगेश ठाकरे जगन शिरसाट दिनकर भदाणे नाना खरे समाधान गांगुर्डे समाधान बागुल विलास निकम तसेच महीला रूपाली चव्हाण सोनाली ठाकरे मिना मोरे शोभा ठाकरे कविता गांगुर्डे तसेच अंगणवाडी सेविका आशा ठाकरे राणी व व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक श्री साहेबराव ठुबे व शाळेचे उपशिक्षिका श्री सुर्वणा देवरे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले