महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व लोहा तालुका शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने सतिश व्यवहारे गटशिक्षणाधिकारी यांचा सत्कार
लोहा--महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना व लोहा तालुका शिक्षक समन्वय संघटनेच्या वतीने गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी पदभार स्वीकारल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सर्जेराव टेकाळे, बी.पी.गुट्टे,एस.एन.आंबलवाड, अंजली कापसे, केंद्र प्रमुख टी.पी.पाटील,मदन नायके,बी.जी.डफडे,बी.जी.कापसे, भास्कर होनराव, महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष जी. एस. मंगनाळे, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर, पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक अशोक मोरे, शिक्षक परिषदेचे विभागीय नेते अजित केंद्रे , अखिल भारतीय शिक्षक संघटना जिल्हा उपाध्यक्ष मुर्तुज शेख, महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे तालुका अध्यक्ष जी.एस.उप्परवाड, शिवा कर्मचारी महासंघ जिल्हा उपाध्यक्ष डी जी.घोडके, बहुजन शिक्षक महासंघ जिल्हा सरचिटणीस आर.जी.वाघमारे, इब्टा शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष जे.जी.कांबळे , उच्च श्रेणी मुख्याध्यापक संघटनेचे डी.आर.शिंदे राजेंद्र पाटील, संतोष साखरे, बी.एस.भांगे,कातुरे, चव्हाण, आदी उपस्थित होते.