जिल्हाधिकारी कार्यालयात संत संताजी जगनाडे महाराज यांना अभिवादन
नंदुरबार, दि.8 :- संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.