तळोदा विश्व हिंदू परिषद,प्रखंडतर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
तळोदा येथील विश्व हिंदू परिषद, प्रखंड तर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा मंत्री विजयराव सोनवणे म्हणाले की बाबासाहेबांनी आपल्या देशाला संविधान दिले कायदे दिलेत ते म्हणाले शिका व जागृत व्हा कार्यक्रमाला जिल्हा सेवा प्रमुख डॉ. शांतीलाल पिंपरे, प्रखंड मंत्री दीपकनाना चौधरी, प्रखंड उपाध्यक्ष ऋषिकेश बारगळ, प्रखंड विशेष संपर्कप्रमुख महेंद्र कलाल शहर मंत्री पवन शेलकर, सुभाष भाऊ व कार्यकर्ते उपस्थित होते.