Type Here to Get Search Results !

ग्रामपंचायत परोटी येथे दिव्यांगासाठी केले निधी व साहित्य वाटप ग्रामपंचायत परोटी येथे दिव्यांगासाठी केले निधी व साहित्य वाटप


ग्रामपंचायत परोटी येथे दिव्यांगासाठी केले निधी व साहित्य वाटप


ग्रामपंचायत कार्यालय परोटी येथे

 केंद्र शासन अंपग व्यक्ती अधिनियम 2016 तरतुदीनुसार जिल्हा परिषद पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत कार्यालया अंतर्गत पाच टक्के निधी दिव्यांगासाठी वाटप करण्यात आले आहे . अंपग/ दिव्यांगासाठी कल्याणकारी योजना मार्फत पाच टक्के निधी राखीव असतो . ग्रामपंचायत परोटी कार्यालयात दिव्यांग बांधवांना सर्वांगीण विकासासाठी 5 टक्के निधी वाटप करण्यात आला. यावेळी सरपंच साईनाथ सुभाष दासरवाड , उपसरपंच कुसुमताई मोहन आडे , ग्रामविकास अधिकारी महेश खतगावे ग्रा. प .सदस्य . उत्तम हिरामण चव्हाण , अल्का दासरवाड , प्रियंका सातलवाड , अर्चना इंगळे पुण्यरथा किन्नरवाड , विष्णु किन्नरवाड ,मेरसिंग चव्हाण , संदिप यनलेवाड , यांची उपस्थिती होती . दिव्यांग बोधवांनी सर्व सरपंच व ग्रामसेवक सदस्याचे आभार मानले . दिव्यांग बांधव - दशरथ प्रेमसिंग चव्हाण, तालुका उपाध्यक्ष , निरंजन दिलीप राठोड तालुका संघटक किनवट , सदस्य उल्हास चव्हाण, प्रेम आडे , अनिल राठोड ज्ञानेश्वर राठोड राजु चव्हाण , राजेश चव्हाण , राहुल चव्हाण , रोहिदास जाधव ' आदर्श जाधव , बाळू चव्हाण , भारत आडे प्रेमदास चव्हाण संजय गुटुलवाड अंजना चव्हाण , कलीबाई राठोड निरुपा चव्हाण परोटी येथील दिव्यांग बांधवानी प्रहार संघटना किनवट यांनी साहित्य दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. दिव्यांग बांधवा मध्ये साहित्य मिळाल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले .

91 इंडिया न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad