ग्रामपंचायत निवडणुकीत आचारसंहिता तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याचे पोलीस निरक्षक पुरुषोत्तम सिरसाठ देवळा यांचे आवाहन
देवळा प्रतिनिधी दादाजी हिरे
आज दहिवड ता देवळा जि नाशिक येथे माननीय सहाय्यक पोलिस निरीक्षक पुरूषोत्तम शिरसाठ देवळा पोलिस स्टेशन यांनी दहिवड येथे ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूक संदर्भात ब़ैठक आयोजित करून निवडून कार्यक्रम यथोचित सन्मान पुर्वक पार पडावा यासाठी मार्गदर्शन केले
आचारसंहिता तसेच कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उमेदवार तसेच मतदार नागरिकांनी सहकार्य करावे असेही आवाहन केले
सदर वेळी उमेदवार तसेच असंख्य मतदार उपस्थीत होते