Type Here to Get Search Results !

शीर्षक नाही



नवागाव येथे स्फेरूल फाऊंडेशन मार्फत आरोग्य शिबीर संपन्न



तळोदा - पी. डब्लू. सी. इंडिया फाउंडेशन यांच्या सी. एस. आर. माध्यमातून स्फेरूल फाऊंडेशन मार्फत तालुक्यातील नवागांव गावात आरोग्य शिबिर आयोजन करण्यात आले होते. 




सदरच्या या शिबिरात गावातील 136 लोकांची रक्तदाब व रक्तशर्करा तपासणी करण्यात आली. यामधे लहान मुले, तरुण, गरोदर माता व वयोवृद्ध लोकांनी आपला सहभाग घेतला.


 यावेळी सरपंच सौ.खात्रीबाई पाडवी,ग्रामपंचायत सदस्य व मुख्याध्यापक अभय सराफ , स्फेरुल फाउंडेशन चे सिद्धेश्वर गायकवाड (प्रकल्प समन्वयक) व सचिन वानखेडे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News