क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व ऑल नंदुरबार जिल्हा वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला नाशिक विभागीय शालेय वुशू स्पर्धेचे उद्घाटन उपसंचालक नाशिक विभागीय मा सुनंदा पाटील मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला या वेळी प्रमुख उपस्थित तालुका क्रीडा अधिकारी मा श्री आत्माराम बोथीकर सर मुकेश बारी सर, डॉ मयुर ठाकरे सर युवराज राठोड संदीप बाविस्कर राहुल बर्वे सर यांच्या उपस्थितीत होते या विविध शाळेचे क्रीडा शिक्षक, पालक उपस्थित होते तसेच नाशिक विभागातून जवळपास १७० स्पर्धकांचा सहभाग होता या स्पर्धेचे पंच म्हणून तुषार सोपनार जितेंद्र जोशी पवनकुमार भामरे गजेंद्र सुळ मोहन सोपनरआशिष कडोसे,प्रतिक खंडेलवाल प्रशांत सुळ या शालेय वुशू स्पर्धेचे नियोजन ऑल नंदुरबार जिल्हा वुशू असोसिएशन चे सचिव रामा हटकर यांनी केले