परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान.सलग चौथ्या दिवशी संपूर्ण सेलू तालुक्यातील शिवारात परतीचा जोरदार पाऊस सुरू
परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे नुकसान. सलग चौथ्या दिवशी संपूर्ण सेलू तालुक्यातील शिवारात परतीचा जोरदार पाऊस चालू आहे यामुळे ऐण दिवाळीच्या तोंडावर काढणीला आलेलं सोयाबीन या नगदी पिकाचं नुकसान झाला आहे. या पिकावर झालेला खर्च कसा काढायचा असा प्रश्न आता शेतकऱ्याला पडला आहे.