छत्रपती शिवाजी महाराजांचे विश्वासू अंगरक्षक विशेष मोहिमेला सदैव सोबत घेऊन जाणारे उदाहरणार्थ प्रताप गडा सारख्या मोहिमांसाठी विशेष निवड करण्यात आलेले नाभिक समाजाचे शूरवीर जिवाजी महाले यांची आज 387 जयंती श्री. संत सेना महाराज मठामध्ये सकल नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार मा. समाधान दादा अवताडे यांच्या शुभहस्ते जिवाजी महाले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यावेळेस जुबा महाले यांच्यायांच्या शूरवीर पराक्रमाबद्दल माननीय समाधान आवताडे यांनी मनोगत व्यक्त केले व आम्हा सर्व समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या योग्य ते मार्गदर्शन केले त्यानंतर सकल नाभिक समाजाच्या वतीने किशोर भाई भोसले यांच्या हस्ते मा आमदार समाधान दादा अवताडे यांचा सत्कार करण्यात आला