शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते मा.चंद्रकांत (दादा) देशमुख , पुरोगामी युवक संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष मा.डॉ बाबासाहेब देशमुख व तसेच युवाहृदयसम्राट मा.अनिकेत (भैया) देशमुख व शेकाप नेते मा.बाळासाहेब काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली
स्व.आमदार डॉ भाई गणपतरावजी देशमुख (आबासाहेब) यांच्या जयंतीनिमित्ताने
वाकी शिवणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर हायस्कूल वाकी शिवणे येथे
स्व.आबासाहेबांच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली.
तसेच शालेय विद्यार्थ्यांना १५०० वही वाटप व रक्तदान शिबिर , तसेच २००० लोकांना जेवण (अन्नदान) , वृक्ष लागवड व तसेच सर्व रोगनिधान शिबिराचे आयोजन इत्यादी , असे विविध कार्यक्रम स्व.आबासाहेबांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम घेण्यात आले आहेत.
शेकाप चे नेते सांगोला तालुक्याचे मा.सभापती मा.बाळासाहेब काटकर , सौ.पार्वती आलदर (सरपंच) , नारायण काटकर , नारायण चोपडे , कोंडीबा सिद , नामदेव सिद , पांडुरंग सिद , दीपक होवाळ , जगन्नाथ बुचडे , नवनाथ मोहिते , लक्ष्मण लेंगरे , अनिल हंबीरराव , समाधान होवाळ , मोहन आलदर , लिंगा आलदर , मारुती आलदर , ग्रामविस्तार अधिकारी शहजी इंगोले व गावातील ग्रामस्थ , लहान थोर मंडळी माता-भगिनी मोट्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम संपन्न झाला.