दि.15 आगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेत व ग्रामपंचायत येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सरपंच कविता वानोळे उपसरपंच पदमीनाबाई जाधव यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालून पुजन करण्यात आले सौ. सरपंच कविता वानोळे यांच्या हस्ते तिरंगा ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थित ग्रामसेवक डी.एम.वनेकर , ग्रा.प.सदस्य विलास भालेराव , लक्ष्मीबाई मिरासे , सटवाजी गवले , पोलिस पाटील विलास वेव्हारे , मुख्याध्यापक यु.एस.गव्हांडे संर , के.एल.गुटटे मडम , दिलीप भालेराव , दत्ता पाटील इंगळे , देविदास भालेराव , बाळु भालेराव , रूक्माजी नखाते , राजु गाडेकर , प्रशांत भालेराव निलेश कोल्हेवार ,मिलिंद शिंदे , महेश शिंदे , राजरत्न भालेराव , गौतम भालेराव , भगवान कांबळे , सुशिल भालेराव , रामदास नखाते ,शुभम भालेराव सुजीत इंगळे ग्रामपंचायत सेवक पुंजाराम बोंथिंगे शिवाजी मिरासे अंगणवाडी सेविका अनिता भालेराव संघनक चालक ईश्वर भालेराव सर्व गावकरी उपस्थित होते.
91 न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर