Type Here to Get Search Results !

कंचली येथे हर घर तिरंगा घर-घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत प्रभात फेरी काढून केली जनजागृती




कंचली येथे हर घर तिरंगा घर-घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत प्रभात फेरी काढून केली जनजागृती


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षाच्या पाश्र्वभूमीवर हर घर तिरंगा घर-घर तिरंगा फडकवण्यासाठी कंचली येथे 12 आगस्ट रोजी गावात प्रभात फेरी काढण्यात आली.
यावेळी उपस्थित ग्रामसेवक ओ.एस.स्वामि , सरपंच श्रीराम राठोड , उपसरपंच राजु राठोड , ढवळे सर , जाधव संर , गउल्वाड सर , कोकणे सर , शिव सर व ग्रामपंचायत सदस्य प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

91 न्युज नेटवर्क प्रतिनिधी विशाल भालेराव ईस्लापुर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News