Type Here to Get Search Results !

SBI CARD मध्ये नक्की चालले तरी काय ? कामगारांवर अन्याय की न्याय ?




SBI CARD मध्ये नक्की चालले तरी काय ? कामगारांवर अन्याय की न्याय ?

पुणे SBI CARD मध्ये काही गैर प्रकार चालू आहेत असे आमच्या सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे , त्या मध्ये कामगारांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार केला जात आहे असे आमच्या निदर्शनास आले आहे , कामगारांचा आर्थिक आणि मानसिक दोन्ही बाजूने छळ सध्या SBI CARD मध्ये चालू आहे , कामगारांना भरमसाट टार्गेट देणे , कामगार हा दिवस भर उन्हा ता न्हात काम करून पण जर त्यांच्या कडून टार्गेट होऊ शकले तर दिवस भर काम करून पण त्यांची रात्री गैर हजेरी लावली जाते , त्यात आठवड्या आठवड्याला यांचे नियम बदलत असतात या आठवड्याला हा नियम तर दुसऱ्या आठवड्याला दुसरा नियम हे कामगारांवर लादत असतात त्यातून पण हे कामगार गरजे पोटी सर्व सहन करून काम करत आहेत , 




नियमा नुसार प्रत्येक कामगाराला आठवड्यातून एक तरी सुट्टी देणे बंधन कारक आहे परंतु SBI CARD मध्ये सुट्टीच्या दिवशी विकेंड च्या नवा खाली उलट जास्त काम करून घेतले जाते म्हणजे एक ही सुट्टी दिली जात नाही , SBI CARD मधील आर एस एम , ए एस एम , आणि आर एम यांना कामगार म्हणजे खेळणी झाले आहेत , जेव्हा पाहिजे तेव्हा त्यांना घ्यायचे पाहिजे तेव्हा त्यांना कामा वरून काढून टाकायचे , SBI CARD मध्ये सरळ सरळ ए एस एम आणि आर एम हे कामगारांच्या करियर सोबत खेळत आहेत , कोठे ॲप्सकॉंड करणे ज्या मुळे कामगारांना परत काम मिळण्यासाठी मोठी कठीण होऊन बसते कारण ना त्यांना एक्सपिरीयन्स लेटर धीले जाते ना परत त्यांना जॉईन करता येते , दुसरी कडे जॉब पाहायचा असेल तरी त्या साठी एक्सपिरीयन्स लेटर आवशक असते , पण हे SBI CARD मधले ए एस एम आणि आर एम जसे पाहिजेत तसे कामगारांच्या करियर सोबत खेळत आहेत , या वर जर कोणी तक्रार केली तरी कोणतीही मदत केली जात नाही , खाजगी प्लेसमेंट कपण्यांकडून हे कामगार विकत घेतल्या सारखे कामाला घेत आहेत पाहिजे तसा त्यांचा छळ करत आहेत आणि पाहिजेल तसे त्यांना कामावरून काढत आहेत , ज्या प्लेसमेंट कंपनीच्या पेरोल वर कामगार काम करतो ना तिथून त्यांना काही मदत मिळते ना SBI CARD च्या कोणत्याही मोठ्या अधिकाऱ्या कडून पार SBI CARD च्या झेड एस एम ला सुधा यांच्या विषयी तक्रार केली तरी कोणतीही मदत मिळत नाही या कामगारांना , SBI CARD मध्ये जो पण काम करतोय त्याची मनस्थिती हे लोक बिघडून टाकत आहेत म्हणजे तो डोक्या नी पण नीट राहत नाही आणि शरिराणी पण नीट राहत नाही, अशा परिस्थितीत नक्की या कामगारांनी करायचे तरी काय ? कोणा कडे जायचे ? कोणा कडे मदत मागायची ? कोण मदत करेल या कामगारांना ? यांच्या वर जो अन्याय केला जात आहे कोण दूर करेल तो ? कधी डोळे उघडतील यांचे ? की याच प्रकारे अन्याय चालूच राहील कायम ? कोण येईल का मदतीला यांच्या ?

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad