Type Here to Get Search Results !

बारामतीतील शिकावु विमानाचा इंदापुर तालुक्यात अपघात शिकावु विद्यार्थीनी जखमी




बारामतीतील शिकावु विमानाचा इंदापुर तालुक्यात अपघात शिकावु विद्यार्थीनी जखमी

बारामती.कारवार‌ एव्हिएशन बारामती यांचे शिकावु विमान कडबनवाडी.ता.इंदापुर.जि.पुणे.गावाच्या हद्दीत. आज सकाळी.11/20वाजेदरम्यान कोसळले असून.यामध्ये एक शिकावू महिला उमेदवार भाविका राठोड.वय 22वर्ष या.पुणे.किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.




कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकावु विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले.कु.भाविका राठोड या किरकोळ जखमी झाली असून त्यांना औषध उपचारासाठी नवजीवन हास्पिटल शेगांव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे.इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही.घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचा स्टाफ हजर असुन योग्य घटनास्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाले आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad