कु.प्रतिक्षा मिरासे हिचे दहावी परिक्षेत घवघवीत यश
हिमायतनगर प्रतिनिधी जांबुवंत मिराशे .
तालुक्यातील ऊमरी येथील रहिवासी प्रगतीशील शेतकरी दिगाबर मिराशे यांची कन्या इयत्ता १० वी बोर्ड परिक्षेत 9्
89/ टक्के गुण घेऊन घवघवीत यश संपादन केले आहे.
प्रत्यक्षा हिने कठोर मेहनत घेतली आहे.आपले स्वप्न पुर्ण करण्यासाठी तिने दहावीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार केला आहे तिने 89 टक्के गुण मिळवले आहेत.
तिने मिळविलेल्या यशाबद्दल 91 इंडियन नेटवर्क चे प्रतिनिधी जांबुवंत मिराशे. पंढरीनाथ पाटील शिंदे. आदीने प्रतिक्षा हिचे अभिनंदन करून सत्कार करून शुभेच्छा दिल्या आहेत.