देवडे ग्रामपंचायत यांच्या वतीने आयोजित केलेल्या शिबीरात 100 ग्रामस्थांनी लस घेतली,
यावेळी कर्तव्यदक्ष सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे, जेविका हेल्थ केअर राजेंद्र माने( PG ) राजेश जावडेकर ( HCA ) सविता सिताफुले ANM रेश्मा सरवदे ( ANM )सौ.राऊत मॅडम सौ. सुप्रिया झांबरे, सौ.सारीका गायकवाड, यांनी आज देवडे गावामध्ये चांगली कामगिरी बजावली आहे सकाळी 11 वाजल्या पासुन 05 वाजेपर्यंत चांगले काम करत जवळ जवळ 100 ग्रामस्थांना लस दिली.गावामध्ये शिबीराला भरपुर ग्रामस्थांनी प्रतीसाथ दिला त्याबद्दल सरपंचानी आभार व्यक्त केले.