Type Here to Get Search Results !

शेकाप मा.सरपंच लिंगाप्पा पाटील यांना सापडलेले चार तोळे सोने, दोन मोबाइल व रोख रक्कम केली परत - डॉ.अनिकेत भैया देशमुख यांनी केला सन्मान

वझरे येथील शेतकरी कामगार पक्षाचे माजी सरपंच श्री . लिंगाप्पा पाटील यांना सापडलेले ४ तोळे सोने , दोन मोबाईल , व रोख रक्कम प्रामाणिकपणे परत केली



त्यांचा या प्रामाणिक पणाचा गौरव करण्यासाठी डॉ . अनिकेत भैय्या देशमुख श्री लिंगाप्पा पाटिल यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा मानाचा फेटा शाल पुष्पहार देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.



यावेळी डॉ . अनिकेत भैय्या देशमुख यांनी गावकऱ्यांच्या विविध प्रश्न अडीअडचणी ऐकून घेऊन योग्य मदत करण्याचे आश्वासन गावकऱ्यांना दिले .

यावेळी पं . स.सभापती कोळवळे सर , अमोल खरात , कोकरे सर व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

All Time Hi News