शुभम गावंडे एक भारतीय चित्रपट निर्माता, कथा लेखक, अभिनेता, शुभम गावंडे फिल्म्सचे मालक.
त्यांनी YouTube कंटेंट बनवण्यापासून त्यांचे कॅरियर सुरू केले आणि चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे (FTII) मध्ये चित्रपट निर्मितीचा अभ्यास पूर्ण केला.
2000 मध्ये "शुभम गावंडे फिल्म्स" नावाची स्वतःची निर्मिती कंपनी स्थापन केली.
अनेक यशस्वी वेब-सिरीज दिल्यानंतर, आणि पॉडकास्ट च्या यशा नंतर त्याची नवीन हिंदी वेबसिरीज लाँच करत आहे.
पारस अरोरा, रेशम श्रीवर्धनकर, मनोज बक्षी, सुरज पवार, चेतन दहिया, सरफराज अली मिर्झा, विद्युत झेवियर यांच्या प्रमुख भूमिका असलेला “द गोल्डन हार्वेस्ट” ओम रामचंद्र भुतकर लिखित आणि आकाश रवींद्रनाथ गुरसाळे दिग्दर्शित आणि शुभम गावंडे निर्मित voot select & ullu gold या OTT फ्लैटफॉर्म वर मे २०२२ रोजी रिलीज होईल.