Type Here to Get Search Results !

आंबेगाव | लोणीत पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

लोणीत पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन



लोणी धामणी -प्रतिनिधी
ता.५/५/२०२२लोणी ता. आंबेगाव येथे पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रमाचे आयोजन केले गेले. पोलीस सब इंस्पेक्टर चिकणे, बिट अंमलदार तानाजी हगवणे यांनी नागरिकांना मार्गदर्शन केले. नागरिकांनी विश्वासाने पोलिसांशी संपर्क साधावा. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. रात्रीच्या वेळी एकमेकाच्या संपर्कात राहावे उठले भांडणे तंटे सलोख्याचे सोडवावेत. असे आवाहन पोलिस सबइन्स्पेक्टर चिकणे यांनी केले.

यावेळी सरपंच उर्मिला ताई धुमाळ, बाळासाहेब वाळुंज, माजी सरपंच दिलीप वाळुंज, माजी सरपंच उद्धव राव लंके, पोलीस पाटील कल्पना चौधरी, रुपेश शिनलकर, संदीप आढाव ,संपत डोके, वाळुंज नगर चे माजी सरपंच महेंद्र वाळुंज, सेवानिवृत्त प्रकाश वाळुंज, वाळुंज नगरचे विजय शिनलकर, धामणी चे सरपंच सागर जाधव, सामाजिक कार्यकर्ते रोहिदास वाळुंज, खडकवाडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष एकनाथ सुक्रे, माजी सरपंच राजेंद्र आदक,तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष पडवळ,पांडुरंग दिवटे, समाजभूषण कैलास गायकवाड, रानमळा चे सरपंच राजेंद्र शिनलकर हजर होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad