हटकर मंगेवाडी वि.का. से. सोसायटी चेअरमन पदी म्हाळाप्पा भुसनर यांची बिनविरोध निवड
सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी विकास सेवा सोसायटी ची स्थापना करण्यात आली .आणि याच विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सलग 8 वेळा चेरमनपदी बिनविरोध निवडून आलेले म्हाळाप्पा भुसनर यांची यावेळी देखील चेअरमन पदासाठी निवड करण्यात आलेली आहे .ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकरी सभासद सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले. यामध्ये म्हाळाप्पा भुसनर (चेअरमन,) विजय साधू भुसणर (व्ह. चेअरमन), नानासाहेब शिंदे (सेक्रेटरी)बापू कृष्णा शेवाळे, इक्बाल शेख, दिलीप विठ्ठल सुतार, बाबासो हिराप्पा व्हळगळ, रमेश कांबळे, मुकिंदा भुसनर, जगन्नाथ कलगुंडे, मारुती भुसनर ,रुक्मिणी भुसनर, लक्ष्मीबाई जाधव, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेली चाळीस वर्ष सोसायटीचे चेअरमन पदाचे मानकरी ठरलेले म्हाळाप्पा भुसनर यांनी या वेळेस पदभार स्वीकारताना सर्व सभासदांना असे सांगितले कि सोसायटीच्या वाटचालीसाठी नवीन सभासद नोंदणी करुन कर्जाच्या मागणी मध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न असतील. चेअरमन पदी म्हाळाप्पा भुसनर
सांगोला तालुक्यातील हटकर मंगेवाडी गावांमध्ये शेतकऱ्यांच्या विकासासाठी विकास सेवा सोसायटी ची स्थापना करण्यात आली आणि याच विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदासाठी सलग आठ वेळा चेअरमनपदी बिनविरोध निवडून आलेले यांची यावेळी देखील चेअरमन पदासाठी निवड करण्यात आलेली आहे ग्रामपंचायत कार्यालयात सर्व शेतकरी सभासद सोसायटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले यामध्ये म्हाळाप्पा भूषण चेअरमन, विजय साधू भुसणर व्ह चेअरमन, बापू कृष्णा शेवाळे, इक्बाल शेख, दिलीप विठ्ठल सुतार, बाबासो हिराप्पा व्हळगळ, रमेश कांबळे, मुकिंदा भुसनर, जगन्नाथ कल गुंडे, मारुती भुसनर ,रुक्मिणी भुसनर, लक्ष्मीबाई जाधव, आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.