देवडे ग्रामपंचायत नुतन सरपंच पदी सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांची निवड
पट-कुरोली मंडळाचे अध्यक्ष अधिकारी (सरकल) मा.साठे साहेब व तलाठी मा.भिंगारे व ग्रामसेवक मा.बिरादार यांच्या उपस्थितीत नुतन सरपंच सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांची निवड करण्यात आली,या निवडी साठी मतदान घेण्यात आले ,समोर सौ.लताबाई मोरेश्वर झांबरे यांचा अर्ज होता यामध्ये सौ.लताबाई मोरेश्वर झांबरे यांना ४ व सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांना ५ अशी मते पडली हे मतदान अतीशय अटीतठीचे व चुरशिचे झाले,यामध्ये सौ.प्रमिला सोमनाथ झांबरे यांनी दणदणीत विजय मिळवून सरपंच पदी निवड करण्यात आली.
यागोदर श्रीमती कलावती बलभिम शिंदे या सरपंच होत्या,उपस्थित सदस्य सौ.उमा सचिन कडलासकर श्री.हिमंत मच्छिंद्र कडलासकर श्री.चांगदेव सोपान पाटील श्री.मोहन सोनाप्पा मोरे सौ.सावित्री विष्णु पाटील श्री गणेश कांतीलाल शिंदे हे ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते
यावेळी परमेश्वर झांबरे,ज्ञानेश्वर कडलासकर ,सागर कडलासकर, पोपट लांडे,दत्तात्रय कडलासकर,हनुमंत झांबरे, रघुनाथ झांबरे,बापु कडलासकर,ज्ञानेश्वर झांबरे,अरूण नलवडे, पंकज पाटील,अनिल भोई,रामभाऊ मोरे ,समाधान भोई , शिवाजी झांबरे,शहाजी कडलासकर,कांतीलाल बंडगर,सहदेव भोई,पोपट झांबरे,जोतीराम झांबरे,जिजाबा पाटील,दादा झांबरे,भास्कर झांबरे,दत्ता पाटील,,विष्णु भोसले,विराज गायकवाड,दादा पाटील,कमाल पठाण,दत्तात्रय झांबरे, शिवाजी करडे,अप्पा कडलासकर,सोमनाथ झांबरे सर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.