सेलू युवा सेनेच्या वतीने पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले
सेलु-जिंतुर मतदारसंघ सेलु तालुका युवासेनेच्या वतीने रविवार दि 3एप्रिल 2022 गोदावरी निर्मदा पेट्रोल पंप सेलू येथे केंद सरकारने पाच राज्यांत निवडणूका झाल्या नंतर पेट्रोल डीझेल गँस दरवाढ केली याचा सामान्य जनतेला झळ बसत आहे.
या साठी केद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी युवासेना ता. प्रमुख अतुलभाऊ डख, शहरप्रमुख वैभव वैद्य,उपशहरप्रमुख नाथ खांडेकर, गुलाब खेडेकर, दिपक झिंबरे, माऊली सोळंके, शाम मुंडे,कृष्णा तिडके, बाळासाहेब ढेंगळे,शक्ति बोराडे, पप्पु जोगदंड आदि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.