उमरखेड येथे पेट्रोल दरवाडी बद्दल युवा सेनेचा निषेध मोर्चा
उमरखेड प्रतिनिधी :-संजय जाधव
विस्तारक दिलीप भाऊ घुगे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेना जिल्हा प्रमुख विशाल भाऊ पांडे यांच्या नेतृत्वाखाली
पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर वाढत्या महागाई बद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करण्याकरता उमरखेड येथे सारडा पेट्रोल पंपाजवळ थाळी,ताली बजाव व साखर वाटून आंदोलन करण्यात आले
युवासेना जिल्हासमन्वयक संजय पळसकर, युवासेना उपजिल्हाप्रमुख अविनाश कदम, उपजिल्हासमन्वयक नरेंद्र पाटील युवासेना तालुका प्रमुख संभाजी गोरटकर, युवासेना तालुका प्रमुख कपील पाटील युवासेना तालुका संघटक श्रीपाल आड़े, तालुका समन्वयक दिग्विजय राठोड, युवासेना उपतालुका प्रमुख विशाल नरवाडे, युवासेना शहर प्रमुख उमरखेड गोपाल कलाने, युवासेना उपशहर प्रमुख अविनाश ठाकुर, गोपाल देवकते उपशहर प्रमुख, अविनाश काळबांडे युवासेना विभाग प्रमुख,युवासेना शहर संघटक मुमताज़ भाई,विद्यार्थी सेना तालुका प्रमुख नितिन शिंदे, बाबू रावते,लखन कांबळे,शेख इकबाल अहेमद, सूरज हेंडे सूरज शिरडकर, संजय मीटकरे,सूरज आळने, अनिकेत राठोड, राहूल आढागळे, शे फारुख, सुनील कवडे, रमेश चिंचोलकर, बाळू करकले, शिवाजी सूरोशे
सर्व युवासेना पदाधिकाऱ्यांनी व युवासैनि हजर होते