स्मृती ऑरगॅनिक्स वतीने मजरेवाडी शाळेत चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन.
आज स्मृती ऑरगॅनिक्स लिमिटेड , सोलापूर यांच्या सीएसआर फंडातून मजरेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत विदयार्थ्यांसाठी चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन प्राथमिकचे शिक्षणाधिकारी श्री . किरण लोहार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी श्री .स्वप्निल ईगा सीईओ स्मृति ऑरगॅनिक्स हे सपत्निक उपस्थित होते तसेच उ. सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी श्री . बापूराव जमादार साहेब, हेड ऑफिस विस्ताराधिकारी श्रीम. स्वाती स्वामी मॅडम, देगाव बीटचे विस्ताराधिकारी श्रीम .गोदावरी राठोड मॅडम , कमलाकर गज्जम एजिएम साो , केंद्र प्रमुख सिद्राम वाघमोडे साहेब, श्री .म ज मोरे सर अध्यक्ष शिक्षक संघ , श्री. बाळासाहेब ताकमोगे , श्री . बालाजी चौगुले, श्री . नितीन भोपळे, श्री .सिद्राम कटगेरी, श्री . भैरप्पा कुरे अध्यक्ष शा .व्य .स. सौ . स्वाती सलगर उपाध्यक्ष शा . व्य समिती मजरेवाडी , मुख्याध्यापिका सौ उषा सुरवसे मॅडम उपस्थित होते .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री . प्रकाश राचेट्टी सर यांनी केले तर सुत्रसंचलन सौ. पद्मा पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री .बसवराज निवर्गी सर यांनी केले .
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री . सिराज नदाफ सर , श्रीम शकिला इनामदार मॅडम , श्रीम.ललिता राठोड मॅडम, सौ पार्वती ख्याड मावशी व श्री आप्पाशा उंबराणी सर यांनी विशेष परिश्रम घेतले .