MPSC 2019 चा निकाल जाहीर | शेतकऱ्याच्या मुलांची फौजदार (PSI)पदी निवड
MPSC-PSI 2019 चा निकाल जाहीर झाला
डायनॅमिक अभ्यासिका परिवार सेलू आणी MPSC समन्वय समिती परभणी तर्फे नवनियुक्त PSI रामेश्वर किसनराव वारकड सर आणी PSI गजानन नरहरि साखरे सर यांचा सत्कार करण्यात आला.
अध्यक्ष स्थानी केंद्र प्रमुख डोंबे सर होते तर सूत्रसंचालन आदरणीय धनंजय ठोंबरे सरांनी केले तर आभार तुकाराम नाटकर जिल्हाअध्यक्ष mpsc समन्वय समिती परभणी यांनी मानले.
रामेश्वर वारकड हे राज्यात (NTC )प्रव॔गात प्रथम क्रमांक आला आहे .यांचे वडील किसनराव हे शेतकरी आहेत तसेच गजानन साखरे यांचे वडील नरहरी हे सुद्धा शेतकरी आहेत.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विनोद काळदाते, सहदेव निवळकर, सुनील राऊत, गजानन सोळंके, शुभम ताठे,गजानन कदम,सूभास बोराडे,प्रेमराज थोरात,गोविंद चट्टे व इतर मित्रांनी प्रयत्न केले