30 डिसेंबर 2021 रोजी प्रगतशील शेतकरी सोमनाथ हूलगे यांना 117.34 टन प्रति एकर येवढे उच्चांकी उत्पन्न घेतले
महाराष्ट्र राज्य ऊस उत्पादक संघ उंदरगाव तालुका माढा जिल्हा सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा मानाचा महाराष्ट्र ऊस भूषण कार्यगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला .
पीक घेत असताना हुलगे यांनी शेतात किती जीव लावला असेल हे त्यांच्या ऊसाच्या आव्हरेज वरून दिसून येते व आपल्या जन्मदात्री बद्दल चे प्रेम हा पुरस्कार स्वीकारताना दिसून येते