मुंबई दिनांक 30 प्रतिनिधी लक्ष्मण पवार
दि बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशन चे अध्यक्ष-सदेश सावलाराम जाधव (साकेडीकर) यांनी दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा या धार्मिक संस्थेचे २०२२चे धम्मयांन कैलेन्डर दि २९/१/२०२२रोजी बौद्ध धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी (मुलगंधकुटी बुद्ध विहार) भैय्या साहेब नगर वडाळा ३७ येथे मोफत वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाला उपस्थित बौध्दाचार्य आयु गौतम सोनवणे यांच्या हस्ते धम्मयान या विशेष कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले यावेळी उपस्थित आदरणीय संजय गंगाराम जाधव (चित्रपट दिग्दर्शक निर्माता) आयु मिलिंद जाधव सागर जाधव सुमेध जाधव आणि स्थानिक सर्व बंधू आणि भगिनीं यांच्या समक्ष कार्यक्रम संपन्न झाला