मोरया सर्जिकल हॉस्पिटल व मॅटर्निटी हॉस्पिटल उमरखेड येथे आठ वर्षे बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
उमरखेड (प्रतिनिधी)
उमरखेड तालुक्यातील इसापूर येथील यशपाल जाधव यांची तब्येत अत्यंत खालावली होती ऊमरखेड येथील प्रसिद्ध जाधव सोनोग्राफी सेंटर, संचालक डॉ राजेश जाधव यांनी सोनोग्राफी केली असता अपेंडिक्स होऊन तो फुटला होता त्यामुळे यशपाल यांना अपेंडीक्स बिमारी ने हतबल झालेले यश चे वडील यांनी उमरखेड येथिल पंडित दीनदयाळ उपाध्याय ओपन जिम च्या समोर संत गजानन महाराज रोड वर असलेले मोरया सर्जिकल हॉस्पिटल यांचे कडे उपचार करण्यास दाखल झाले,या मोरया हॉस्पिटल चे डॉक्टर शिवानंद कवाने एमएस सर्जन भूलतज्ञ डॉ श्रीकांत जैस्वाल डॉ शीतल शिवानंद कवाणे स्त्री रोग तज्ञ डॉ अन्नदाते डॉ नागर शिदें एमएस सर्जन यांनी अत्यंत शिताफीने अपेंडीक्स या आजारावर यशस्वी शस्त्रक्रिया करून आठ वर्षीय यशपाल जाधव यांचे उमरखेड या ठिकाणी न होणारे अपेंडिक्सचे ऑपरेशन डॉ. शिवानंद कवाने यांनी यशस्वीरीत्या कमी खर्चात केल्याने व नांदेड यवतमाळ औरंगाबाद होणारे उपचार उमरखेड शहरामध्ये होत असल्याने सर्वत्र कौतुक होत आहे 8 वर्षांमध्ये अनेक रुग्णावर डॉक्टर शिवानंद कवाने यांनी यशस्वी शस्त्रक्रिया केलेली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे
मोफत मूळव्याध तपासणी व उपचार शिबिर
उमरखेड
परिसरातील सर्व जनतेस कळविण्यात येते की उमरखेड शहरात मोरया सर्जिकल हॉस्पिटल येथे मुळव्याध भगंदर फिशर तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबीर 16 जानेवारी 2022 सकाळी 11 ते 3 पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे तरी परिसरातील जनतेने जास्तीत जास्त आवश्य लाभ घ्यावा शिबिरातील पहिल्या तीस रुग्णांना शस्त्रक्रियांमध्ये 50/ टक्के सूट देण्यात आलेली आहे