करोळे सरपंच पदी सौ स्वाती शिवाजी यमगर यांची बिनविरोध निवड
पंढरपूर : करोळे ग्रामपंचायत येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंचपदांची निवड करण्यात आली यावेळी करोळे गावच्या
सरपंच पदी सौ स्वाती शिवाजी यमगर यांची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी निवडणूक अधिकारी व करोळे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, माजी सरपंच, उपसरपंच, तंटामुक्त अध्यक्ष, पोलीस पाटील उपस्थित होते
कोरोणाचे सर्व नियमांचे पालन करत करोळे गावामध्ये सरपंच व उपसरपंच पदाची बिनविरोध निवड करण्यात आली
यावेळी करोळे गावातील ग्रामस्थांनी यांचा सत्कार करून करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या पुढील