
समाज सेवक विकासरत्न हरपला
पंढरपूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष हमीद बागवान यांचे अल्पशा आजाराने आज पहाटे दुःखद निधन त्यांच्या पश्चात पत्नी तीन मुले एक मुलगी सून नातवंडे असा परिवार आहे अठरा पगड जातींना घेऊन जाणारा एक नेता व समाजाचे विविध प्रश्न मार्गी लावणार एक नेता हरपला त्याची खंत प्रत्येक प्रभागांमध्ये व समाजामध्ये हळहळ व्यक्त होत आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो ही देवा चरणी प्रार्थना