बुधवार दिनांक .3/11/2021 रोजी
शिवतेज मोबाईल शॉपी मध्ये चोरी रात्री दहा ते पहाटे चारच्या दरम्यान चोरट्याने दुकानाची कौले काढून केली चोरी मोबाईल दुकानातून अंदाजे सुमारे एक लाख 88 हजार रुपये चे नवीन व जुने मोबाईल कॅमेरा 9 हजाराच्या आसपास रोख रक्कम पळवण्यात आली
सदर दुकानाचे मालक मोहित पोपट सिनलकर यांनी मंचर पोलीस ठाणे येथे चोरीची तक्रार दिली असून सदर चोरीचा तपास पोलीस उपनिरीक्षक चिकणे व हागवणे साहेब या गुन्ह्याचा तपास करीत आहेत आजूबाजूला बँक व पतसंस्थेचे सुरक्षारक्षक जागे असूनही मागील बाजूने दुकान वर चढून कौले काढून चोरी झाली सदर गुन्ह्याचा पंचनामा पोलीस नाईक हागवणे व पोलीस पाटील यांनी केला