श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने आषाढी यात्रा
२०२१
देवशयनी एकादशी निमीत्त श्री.संत.नामदेव पायरी.श्री.विठ्ठल सभामंडप.श्री.विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात व तसेच मंदिरात आकर्षक व नयनरम्य अशी फुलाची आरास करण्यात आली आहे...
श्री विठ्ठल व रुक्मिणीमाता दर्शन
मंगळवार दि- 20 जुलै 2021