MPSC पदभरती विलंब झाल्याने नैर्याष्यातून आत्महत्या केलेल्या होतकरू तरुण स्व. स्वप्नील लोणकर यांच्या कुटूंबाने आज शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री श्री. उद्धवसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. घडलेली घटना दुर्दैवी असून शिवसेना व सरकार लोणकर कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे असे वचन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले.
यावेळी विधानपरिषद उपसभापती सौ. नीलम गोर्हे उपस्थित होत्या.