कोरोना काळात ऑक्सिजनअभावी रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून 'बारामती ऍग्रो'च्या वतीने आ. रोहित पवार यांनी अहमदनगर जिल्ह्यातील रुग्णालयांसाठी ४० ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर जिल्हाधिकारी डॉ. भोसले साहेब यांच्याकडे सुपूर्द केले.
Rohit Rajendra Pawar
91 INDIA NEWS NETWORK
शुक्रवार, मे ०७, २०२१
0