*पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप ला धक्का पंढरपूर मधील मोहिते-पाटील समर्थक संतोष नेहतराव आणि त्यांचे बंधू पंढरपूर नगरपरिषदेचे बांधकाम समिती सभापती सुरेश नेहतराव यांचा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश
भगीरथदादा भालके यांना जनतेचा मोठा पाठिंबा