आज सोलापुरात भाजप नेते कल्याणराव काळे यांचा अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Nationalist Congress Party
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरचे लोकप्रिय नेते कल्याणराव काळे यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, पालकमंत्री मा. दत्तात्रय भरणे आणि करमाळा आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.