त्यांचे सर्व प्रश्न सोडवले जावे. त्याच्यांत हिंमत ताकद निर्माण व्हावी. त्यांचे अनेक वर्षा पासून असलेली प्रलंबीत कामे व्हावीत जसे जुनी पेन्शन योजना वरिष्ठ वेतन श्रेणीचे सर्व प्रश्न वेळेवर दरमहिन्याला नियमित पगाराचा प्रश्न .
मेडिकल बिला संबंधित प्रश्न कर्मचारी बदली धोरण कर्मचारी वर्गास जाणून बुजून कुठे त्रास दिला जातो तेथे अन्यायाला वाचा फोडणे. कोरोना काळात कर्मचारी वर्गास मृत्यू झाल्यास ठोस कायम स्वरूपी कुटूंबाला मदत मिळणे बाबत. असे अनेक प्रश्न सुटले जावेत.
त्यासाठी मा. अध्यक्ष श्री. विक्रमजी गायकवाड साहेब आदिवासी विकास विभाग कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य . यांच्याशी श्री. अब्दुल काठेवाडी यांनी फोनवर संपर्क करून चर्चा करून संघटनेत दाखल. ही एक अशी संघटना आहे . की ती कर्मचारी वर्गाचा आवाज दाबत नाही. उलट सामान्य कर्मचारी वर्गाला वाघाचे बळ देते. मा. विक्रम गायकवाड साहेब व त्यांच्या सर्व सहकारी वर्गाचे मनापासून आभार.